"संजीवके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
ओळ १:
'''संजीवके''' म्हणजे वनस्पतीजन्य अथवा कृत्रिमरित्या तयार केलेली [[रासायनिक पदार्थ|रसायने]] आहेत. याचा वापर [[वनस्पती]] अथवा पिकात योग्य वेळी योग्य ते फेरबदल घडवून आणण्यास होतो.याने [[बियाणे|बियाण्यांच्या]] अभिवृद्धीत दर्जात्मक व गुणात्मक वाढ होते.याचे योग्य प्रमाण वापरल्याने वनस्पतीची अथवा फळधारणेची वाढ थांबवणे, हळू करणे अथवा त्याची गती वाढविणे शक्य आहे. याचा उपयोग योग्य वेळी पिक उत्पादन येण्यास करता येतो.
 
==क्रिया==
ही संजीवके, वनस्पती अथवा एखाद्या पिकातील मूळ स्वरूपात अंतर्गतरित्याच असणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा वापर करतात व आपली क्रिया घडवून आणतात.त्यामुळे आवश्यक तो परिणाम साधता येतो.वनस्पती अथवा पिकात चालणाऱ्या [[प्रकाश संश्लेषण]], अन्नशोषण इत्यादी क्रियांमध्ये विशिष्ट स्वरुपात बदल घडविण्यात येतात. परिणामी, वनस्पतीत अथवा पिकात मूलतः असणाऱ्या [[पेशी|पेशींची]] वाढ होते व त्यांची लांबी,रुंदी,जाडी इत्यादी वाढते.याचे योगाने वनस्पतीच्या पेशीमध्ये संख्यात्मक व आकारात्मक बदल घडतात.
 
==संजीवके कोणती आहेत==
"https://mr.wikipedia.org/wiki/संजीवके" पासून हुडकले