"संजीवके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
जोडला |
टंकन व कामचालू काढला व वर्ग घातला |
||
ओळ १:
'''संजीवके''' म्हणजे वनस्पतीजन्य अथवा कृत्रिमरित्या तयार केलेली रसायने आहेत. याचा वापर वनस्पती अथवा पिकात योग्य वेळी योग्य ते फेरबदल घडवून आणण्यास होतो.याने बियाण्यांच्या अभिवृद्धीत दर्जात्मक व गुणात्मक वाढ होते.याचे योग्य प्रमाण वापरल्याने वनस्पतीची अथवा फळधारणेची वाढ थांबवणे, हळू करणे अथवा त्याची गती वाढविणे शक्य आहे. याचा उपयोग योग्य वेळी पिक उत्पादन येण्यास करता येतो.
==क्रिया==
ही संजीवके, वनस्पती अथवा एखाद्या पिकातील मूळ स्वरूपात
==संजीवके कोणती आहेत==
Line ११ ⟶ १०:
* '''वाढ रोधके''' - याने झाडांच्या खोडाची वाढ थांबते. - एम एम ओ१६१८, सायकोसिल, इत्यादी
==फायदा==
उत्पादनांपासून येणाऱ्या मिळकतीचा आलेख वरच्या पातळीवर राखण्यास मदत होते. उदारणार्थ: एखाद्या शेती उत्पादनाचा कालावधी, उत्पादन सुरू झाल्यापासून (हंगाम)२ महिने आहे असे समजले तर, साधारणतः असे आढळून येते कि, पिक
संजीवकांमुळे आपले पिक कधी बाजारात यावे याचे नियोजन करणे शेतकऱ्यास शक्य होते.त्यामुळे त्याचे उत्पन्न वाढते.
==परिणाम==
मानवी जीवनावर अशी संजीवके दिलेली
==संदर्भ==
* तरुण भारत वर्तमानपत्र दिनांक ५ सप्टें. २०१८, कृषी भारत पुरवणी,पान क्र. ८, -मथळा-रोपवाटीकेत व फळबागेत संजीवकांचा उपयोग.लेखक: डॉ. प्रिया गावंडे, डॉ. उज्जवल राऊत, डॉ. देवानंद पंचभाई, उद्यानविद्या विभाग, पंदेकृवि, अकोला.
[[वर्ग:शेती]]
[[वर्ग:खते]]
|