"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎top: टंकन
(2405:204:928F:2791:B65B:3801:1E24:3C59 (चर्चा)यांची आवृत्ती 1624390 परतवली.)
खूणपताका: उलटविले
(→‎top: टंकन)
| तळटीपा =
}}
'''{{लेखनाव}}''' हे भारताचे दुसरे [[राष्ट्रपती]] व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हातेहोते. डॉ {{लेखनाव}} ([[सप्टेंबर ५]], [[इ.स. १८८८]]:[[तिरुत्तनी]], [[तमिळनाडू]] - [[१७ एप्रिल]] [[१९७५]]) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात [[तिरुत्तनी]] या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई ([[मद्रास]]) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणनराधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
 
''पाश्चात्त्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्‌वादाचा]] तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत'' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते{{संदर्भ हवा}}. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.<ref>http://www.orinst.ox.ac.uk/administration/trust_funds/radhakrishnan_memorial_bequest.html</ref>.
४,३४८

संपादने