"इंग्लंडचा पहिला चार्ल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ‘इंग्लंडचे राजे’ या वर्गात घातले.
दुरुस्ती+काळ सुसंगतता काढला
ओळ १:
[[चित्र:Charles I of England.jpg|thumb|right|चार्ल्स पहिला, इंग्लंड]]
[[चित्र:Charles, Prince of Wales (later Charles I) by Isaac Oliver.jpg|thumb|right|चार्ल्स पहिला, इंग्लंड]]
'''पहिला चार्ल्स''' ([[नोव्हेंबर १९]], [[इ.स. १६००]]:[[डन्फरलिन]] - [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४९१६४९]]{{काळ सुसंगतता ?}}:[[लंडन]]) हा [[मार्च २७]], [[इ.स. १६२५]] पासून त्याच्या मृत्यूपर्यंत [[इंग्लंड]]चा राजा होता. चार्ल्स [[जेम्स पहिला, इंग्लंड|जेम्स पहिला]] व [[डेन्मार्कची ऍन]] यांचा मुलगा. त्याची शारिरीक वाढ नीट न झाल्याने लिखित इतिहासातील अगदी बुटक्या राजांमध्ये चार्ल्सची गणना होते. चार्ल्सने इंग्लंडमधल्या [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्माच्या]] पालनात ढवळाढवळ करून [[ख्रिश्चन धर्मगुरूंना]] नाराज केले होते. आपण सुरू केलेल्या युद्धांचा खर्च भागवण्याकरता त्याने [[इंग्लंडची संसद|संसदेच्या]] मान्यतेशिवाय प्रजेवर कर आकारायलाही सुरवात केली होती. इंग्लंडचे राज्य देवाने आपल्याला दिलेले आहे आणि आपली सत्ता अमर्याद आहे अशी चार्ल्सची [[दैवी राज्यकर्ते|दैवी राज्यकर्तृत्त्वाची]] कल्पना होती. पण धर्मातली ढवळाढवळ आणि कर आकारणी ह्या वर म्हटलेल्या त्याच्या मुख्यतः दोन कृत्यांवरून तो अनिर्बंध सत्ता बळकावू पहात आहे असा [[इंग्लंडची संसद|इंग्लंडच्या संसदेचा]] ग्रह झाला आणि तिने त्याच्या त्या कल्पनेला आक्षेप घेतला.
 
चार्ल्स आणि संसद ह्या दोन्ही बाजूंनी युद्धाची तयारी सुरू केली. [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १६४२]]मध्ये चार्ल्स उत्तरेत [[ऑक्सफर्ड]]ला गेला व तिथे त्याने आपला दरबार भरवला. संसद लंडनमध्ये होती व तिने तिथे स्वतंत्र सैन्य उभारायला सुरूवात केली. [[ऑक्टोबर २५]]ला युद्धाला तोंड फुटले, पण [[एजहिलची लढाई|एजहिलच्या लढाईत]] कोणाचीच हार-जीत झाली नाही. [[इ.स. १६४४]] पर्यंत तुरळक लढाया होत राहिल्या. शेवटी [[नेसेबीची लढाई|नेसेबीच्या लढाईत]] संसदेच्या सैन्याने चार्ल्सच्या सैन्याला हरवले आणि चार्ल्स ऑक्सफर्डला पळून गेला. नंतर [[एप्रिल महिना|एप्रिल]] [[इ.स. १६४६]]मध्ये वेढा फोडून तो [[स्कॉटलंड]]ला पळाला व तिथे प्रेझ्बिटीरिअन पंथाच्या सैन्याला शरण गेला. परंतु त्यां सैन्याने चार्ल्सला स्कॉटलंड व इंग्लंडमधल्या युद्धातला मोहरा बनवले आणि युद्ध थांबवण्याच्या बदल्यात त्याला इंग्लिश संसदेकडे सोपवले.