"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३०:
 
[[सदस्य:माधवी वाघ|माधवी वाघ]] ([[सदस्य चर्चा:माधवी वाघ|चर्चा]]) ११:३३, १ सप्टेंबर २०१८ (IST)
 
{{साद|माधवी वाघ}}
* हे पान मूळातूनच बदलण्याची गरज आहे, आपण बदलण्याची तयारी दाखवीलीत त्याबद्दल आपले आभार.
* ह्या पानातील, स्तुतीपर शब्द-वाक्ये काढून टाकणे आवश्यक आहे. सर्व अतिशयक्तीपूर्ण मजकूर काढून टाकावा लागेल.
* व्यावसायीक हेतू साध्य करणाऱ्या बाबीं जसेकी, पुस्तके अमेझोन वर उपलब्ध आहेत वगैरे काढून टाकावे लागेल.
* संदर्भ हे अनेक ठिकाणाहून द्यावे लागतील, फक्त बापट गुरुजींच्याच भक्तांच्या संकेतस्थळांचे चालणार नाहीत. विश्वसनीय ठिकाणचे पुस्तकांचे संदर्भ पान क्रमांकासकट द्यावेत.([[सदस्य:Sureshkhole/सायटोईड धूळपाटी|येथे]] आपल्याला संदर्भ कसा द्यायचा ह्याची माहिती मिळेल.)
* बापट गुरुजी हे विश्वकोशात उल्लेख होण्यासारखी व्यक्ती होते हे, सिद्ध व्हावे लागेल त्यासाठी बापट गुरुजींचा स्पष्ट उल्लेख असलेले वैध संदर्भ त्यांचे महत्व स्पष्ट करणारे संदर्भ हवेत (माझ्या शोधात मला असे कसलेही संदर्भ दिसले नाहीत, त्यामुळे मला बापट गुरुजी उल्लेखनीय वाटत नाहीत.)
म्हणून पर्याय असा आहे की, बापट गुरुजी ज्या पंथाचे किंवा संप्रदायाचे असतील त्या पानावर हा मजकूर हलवावा. पण आवश्यक ते बदल करूनच.
* सगळ्याचा परिपाक म्हणजे फक्त वास्तव, प्रत्येक विधानाला संदर्भ देत, वस्तूनिष्ठ पद्धतीने मांडल्यास हा लेख टिकवता येईल. लेखाच्या चर्चापानावर मी संदर्भ शोधायचे कसे हे सुचवतो. उरलेली चर्चा लेखाच्या चर्चा पानावर करुयात. धन्यवाद![[सदस्य:sureshkhole|'''<span style="background color: black; color:#B22222">सुरेश खोले</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:sureshkhole|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १२:३१, १ सप्टेंबर २०१८ (IST)
Return to the project page "उल्लेखनीयता".