"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
==हे सुद्धा पहा==
* जुनी चर्चा -[[विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/जुनी चर्चा १]]
 
== लेखन बदल करण्याविषयी मार्गदर्शन हवे आहे ==
 
 
[[वासुदेव वामन बापट गुरुजी]] ह्या पृष्ठावर
जाहिरातबाजी, वैध संदर्भांचा अभाव, नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित असा tag लावण्यात आला आहे, त्या मागचे स्पष्टीकरण मिळेल काय ?
 
नक्की कुठला बदल केल्यास माहिती स्वीकारार्ह होईल ?
 
मी विकिपीडिया वरती नवीन असल्याने कृपया मार्गदर्शन करावे.
 
जाहिरातबाजी - हा हेतू अजिबात नाही. आपण मार्गदर्शन केल्यास आवश्यक तो बदल केला जाईल.
 
विकिपीडिया वरती उपलब्ध असलेल्या इतर अनेक लेखांचा संदर्भ पाहून अभ्यास करूनच ही पोस्ट टाकण्याची हिम्मत केली होती.
 
वैध संदर्भांचा अभाव- म्हणजे नक्की काय ?
 
पुस्तकांचा संदर्भ - पुस्तके प्रकाशित असून पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. वेबसाईट काही काळ बंद असल्याने ते संदर्भ बदलले असतील, तरी वेळ मिळताच त्यांच्यात सुहारण करण्यात येईल.
 
नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव - कृपया सोदाहरण स्पष्टीकरण द्याल अशी अपेक्षा, तरच योग्य बदल करता येईल.
 
व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित - ह्याचा अर्थ कळला नाही. समजावून सांगाल का?
 
ह्या गोष्टींची माहितीच नसल्याने चूका घडू शकतात, तेव्हा आपण मार्गदर्शन केल्यावर चूका टाळून लिखाण करता येईल. तरी राग न मानता मदत करावी, अशी विनंती आहे.
 
[[सदस्य:माधवी वाघ|माधवी वाघ]] ([[सदस्य चर्चा:माधवी वाघ|चर्चा]]) ११:३३, १ सप्टेंबर २०१८ (IST)
Return to the project page "उल्लेखनीयता".