"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
किल्लारी भूकंप माहिती दिली.
No edit summary
ओळ १:
लातुर जिल्हा-विकीपीडीया{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
स्थानिक_नाव = लातूर |
प्रकार = शहर |
ओळ २३:
}}
 
'''लातूर''' (इंग्रजी :[https://en.wikipedia.org/wiki/Latur Latur] ) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[लातूर जिल्हा|लातूर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. लातुर जिल्ह्याची लोकसंख्या 3,82,940 (2011 नुसार) आहे. लातुर जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत.यांची नावे चाकुर,अहमदपुर,उदगीर,निलंगा,रेणापुर,देवणी,जळकोट,लातुर, औसा,शिरुर अनंतपाळ ही आहेत.लातुर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या द्ष्टीने सर्वात मोठा तालुका औसा आहे.
 
आणि सर्वात लहान तालुका शिरुर अनंतपाळ आहे.लोकसंख्येच्या द्ष्टीने सर्वात मोठा तालुका लातुर आहे. व सर्वात लहान तालुका शिरुर अनंतपाळ आहे.
 
== ऐतिहासिक स्थान ==
Line ३६ ⟶ ३८:
 
==१९९३ चा लातूर भूकंप==
३० सप्टेंबर १९९३ मध्ये१९९३मध्ये लातुर मधील किल्लारी येथे स्थानिक वेळेनुसार पहाटे ३.५३ वाजता मोठा भूकंप झाला, या भूकंपात ३०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती तर भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १२ किलोमीटर खाली होते. भूकंपाचा प्रभाव लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत अधिक जाणवला.
 
===विराट हनुमान मंदिर===
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले