"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६०:
गाय गोड दूध देते आणि बैल कष्ट करतो हा गैरसमज आहे. ज्या जातीचा बैल जबरदस्त कष्ट करू शकतो (उदा. खिल्लारी) त्या जातीची गाय फार दूध देत नाही. कारण दूध देणे आणि काबाडकष्ट यासाठी लागणारी शरीर व्यवस्था वेगवेगळी असते. त्याचमुळे ज्या गाई भरपूर दूध देतात त्यांचे बैल फार कामाचे नसतात.
 
गीरदेशी सर्व गाईचे दूध त्यंत गुणकारी आहे.
 
== औषधी महत्त्व ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले