"संरचनात्मक समायोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली en:Structural adjustment
माहिती अद्ययावत् केली
ओळ १:
{{काम चालू|पानाची निर्मिती चालू आहे}}
'''संरचनात्मक समायोजन कार्यक्रमात''' आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या देशांना दिलेल्या कर्जांचा समावेश होतो.<ref name="Lensink 1996">{{cite book |last=Lensink |first=Robert |authorlink=Robert Lensink |date=1996 |title=Structural adjustment in Sub-Saharan Africa |edition=1st |publisher=Longman |isbn=9780582248861 |url=https://books.google.co.uk/books?id=Os_sAAAAMAAJ&q=lensink+structural+adjustment&dq=lensink+structural+adjustment&hl=en&sa=X&ei=1J6QU4r7JoH27AbY9IDQAg&ved=0CC0Q6AEwAA}}</ref> कोणतीही नवी कर्जे घेताना (किंवा सध्याचा व्याजदर कमी करण्यासाठी) कर्जे घेणाऱ्या देशांनी काही धोरणे राबवणे वरील दोन्ही ब्रेटन वूड्स संस्थांच्या नियमानुसार आवश्यक आहे. या कर्जांच्या शर्तींच्या कलमांवर टीका झाली कारण ती सामाजिक क्षेत्रावर परिणाम करतात.<ref name="Lensink 1996"/>