"आयझॅक न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचे
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
सुधारले
ओळ ३५:
}}
 
'''सर आयझॅक न्यूटन''' (एफ.आर.एस्.) (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक थोर [[इंग्लंड|इंग्रज]] [[भौतिकशास्त्रज्ञ]], [[गणितज्ञ]] व [[तत्त्वज्ञ]] होते.
==बालपण==
सर आयझॅक न्यूटन [[डिसेंबर २५]], [[इ.स. १६४२]] रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले.<br>