"मुक्तिवेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
सुत्र घातले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] '''{{लेखनाव}}''' म्हणजे एखाद्या [[खगोलिय वस्तू|वस्तूच्या]] [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणातून]] सुटण्यासाठी लागणारा कमीत कमी वेग.
 
पृथ्वीचा पृष्ठभागावरील मुक्तीवेग ११.१८६ किमी/से आहे.
 
कोणत्याही गोलाकार सममित खगोलीय वस्तुचा मुक्तिवेग काढण्यासाठी खालील सुत्र वापरतात:
 
<math>v_e = \sqrt{\frac{2GM}{r}}</math>
 
जिथे,
 
G = गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक
 
M = ज्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्ती हवी तिचे वस्तुमान (उ.दा. पृथ्वी)
 
r = केंद्रापासूनचे अंतर
 
{{भौतिकशास्त्र}}