"कोकिळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वीण काळ: शुद्धलेखनात दुरुस्ती केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ८:
|कुळ = कोकिलाद्य (Cuculidae)
}}
([[मिडिया://upload.wikimedia.org/wikipedia/mr/7/75/Kokila2.ogg| या प्रजातीतील नराचा आवाज ऐका.]])<ref>[http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:V.narsikar#.E0.A4.A8.E0.A4.AE.E0.A4.B8.E0.A5.8D.E0.A4.95.E0.A4.BE.E0.A4.B0_2 सदस्य Gypsypkd यांनी ०५:२३, ५ एप्रिल २०१० (UTC) सुचविल्यानुसार दुरुस्ती]</ref> <br />
 
उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो तो नर {{लेखनाव}} पक्ष्याचा. हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागतझाल्यासारखा वाटतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हे पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळे, डोमकावळे यांच्या घरट्यांत घालतात.
== वर्णन ==
साधारणपणे [[कावळा|कावळ्याएवढा]] (१७ इं) आकाराचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहेत.
 
== आढळ ==
{{लेखनाव}} पक्षी संपूर्ण [[भारत|भारतभर]] सर्वत्र आढळतो तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]], [[श्रीलंका]] येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
 
== वसतिस्थान ==
ओळ २१:
 
== खाद्य ==
[[कीटक]], [[फुलपाखरू|फुलपाखरे]], [[सुरवंट]], [[फळ|फळे]], [[मध]] हे यांचे आवडते खाद्य आहे. म्हणजेच हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.
 
== वीण काळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोकिळ" पासून हुडकले