"विदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विदागार: विदागाराबद्दल माहिती. (विदागार हे पान मात्र अस्तित्वात नाही.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
==विदागार==
एका विशिष्ठ पद्धतीने, सुयोग्य रचनेने साठवून ठेवलेल्या विदास [[विदागार]] (डेटाबेस) म्हणतात. साधारणतः विदागारात तक्त्यांचा वापर होतो. विदागारात विदाची भर घालणे, त्यात बदल करणे, अथवा विदा काढणे यांसाठी विविध विदागार व्यवस्था व भाषा असतात. उ.दा. एस.क्यू.एल भाषेतील विविध बोली.
असा साठवलेला विदा म्हणजेच [[विदागार]] (डेटाबेस)
 
==शास्त्र व संगणकातील विदा==
"https://mr.wikipedia.org/wiki/विदा" पासून हुडकले