"नरहरी सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
तुटलेला चित्रदुवा कमेंटमध्ये
ओळ १:
<!--[[चित्र:Https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.html|इवलेसे]]-->
https://historicalmaharashtra.blogspot.in/2013/02/sant-narhari-sonar.html'''नरहरी सोनार''' वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम [[शैवपंथी]] होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. [[रामचंद्रदास]]- [[कृष्णदास]]-[[हरिप्रसाद]]-[[मुकुंदराज]]-[[मुरारी]]-[[अच्युत]] आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म इ.स.१३१३च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते