"येशू ख्रिस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
27.0.58.145 (चर्चा)यांची आवृत्ती 1621429 परतवली.
खूणपताका: उलटविले
27.0.58.145 (चर्चा)यांची आवृत्ती 1621419 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ २५:
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = [[मृतांना जीवंत करणे, रोग्यांना बरे करणे, आंधळ्यांना दृष्टी देणे, मानवजातीचा पापांसाठी मरणे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जीवंत होणे आणि स्वर्गात जाणे]
| मूळ_गाव = [[नाझारेथ]]
| पगार =
ओळ ६०:
:''तिला पुत्र होईल आणि तू त्‍याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्‍या लोकांना त्‍यांच्‍या पापांपासून मुक्त करेल.''
 
येशू ख्रिस्ताला, 'इब्री(हिब्रू) भाषेत यशुआ तर ग्रीक भाषेत येसूस' म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, त्‍याचा अर्थ सोडविणारा, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे पवित्र शास्त्र(=बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळते अशी ख्रिश्चन लोकांची कल्पना आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२)
 
ख्रिस्‍त्‍ा हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहूदी लोकांना(ज्यू धर्मीयांना) याव्‍हे नावाच्या देवाकडून ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, असा समज आहे..
 
==जन्म ==