"जॉन मॅककेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:John McCain official portrait 2009.jpg|250 px|इवलेसे|जॉन मॅककेन]]
'''जॉन सिडनी मॅककेन तिसरा''' ([[ऑगस्ट २९]], [[इ.स. १९३६]] - [[ऑगस्ट २५]], [[इ.स. २०१८]] ) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] राजकारणी व [[ॲरिझोना]] राज्यातून [[अमेरिकेची सेनेट|वरिष्ठ सेनेटर]] आहे. तो १९८७ सालापासून सलग सेनेटरपदावर आहे. मॅमकेनने [[२००० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी]] [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाची]] उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले होते परंतु पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्याला [[जॉर्ज डब्ल्यू. बुश]]कडून पराभव पत्कारावा लागला. [[२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांसाठी]] मॅककेनला रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळाले पण ह्यावेळी त्याला पराभूत करून [[बराक ओबामा]] अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला.
 
== आरमारी सेवा ==