"दिलीप संघवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
ओळ १:
'''दिलीप संघवी'''(जन्म ([[१ ऑक्टोबर]], [[इ.स. १९५५|१९५५]]:[[अमरेली]], [[गुजरात]], [[भारत]] - ) हे एक [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] अब्जाधीश उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी [[सन फार्मास्युटिकल्स]] कंपनीची स्थापना केली आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] सन्मानित केले आहे. [[इंडिया टुडे]] मासिक नेनियतकालिकाने त्यांना २०१७ मध्ये भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांचा यादीत ८ वे स्थान दिले होते.
 
==सुरुवातीचे जीवन==
 
दिलीप संघवी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ मध्ये गुजरात मधील अमरेली ह्याछोट्या छोट्याशा गावातशहरात झाला. त्यांचा वडिलांचे नाव शांतिलाल सांघवी आणि आईचे नाव कुमुद सांघवी आहे. त्यांचा वडिलांचा औषधांचा व्यवसाय होता, त्यामध्ये ते त्यांचा जवळील दुकानदारांना औषधे पुरवित असे. दिलीप संघवी यांनी जे. जे. अजमेरा हायस्कूल आणि भवानीपूर एजुकेशन सोसायटी कॉलेज येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, तर [[कलकत्ता युनिवर्सिटीयुनिव्हर्सिटी]] मधून वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली.
 
{{DEFAULTSORT:संघवी, दिलीप}}
[[वर्ग:भारतीय उद्योगपती]]
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]