"दिलीप संघवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
==सुरुवातीचे जीवन==
 
दिलीप संघवी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ मध्ये गुजरात मधील अमरेली ह्या छोट्याशा गावात झाला. त्यांचा वडिलांचे नाव शांतिलाल सांघवी आणि आईचे नाव कुमुद सांघवी आहे. त्यांचा वडिलांचा औषधांचा व्यवसाय होता, त्यामध्ये ते त्यांचा जवळील दुकानदारांना औषधे पुरवित असे. दिलीप संघवी यांनी जे. जे. अजमेरा हायस्कूल आणि भवानीपूर एजुकेशन सोसायटी कॉलेज येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, तर कलकत्ता युनिवर्सिटी मधून वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली.