"दिलीप संघवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''दिलीप संघवी'''(जन्म १ ऑक्टोबर १९५५) हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी सन फार्मास्युटिकल्स कंपनीची स्थापना केली आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. इंडिया टुडे मासिक ने त्यांना २०१७ मध्ये भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांचा यादीत ८ वे स्थान दिले होते.
 
==सुरुवातीचे जीवन==
 
दिलीप संघवी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ मध्ये गुजरात मधील अमरेली ह्या छोट्याशा गावात झाला. त्यांचा वडिलांचे नाव शांतिलाल सांघवी आणि आईचे नाव कुमुद सांघवी आहे. त्यांचा वडिलांचा औषधांचा व्यवसाय होता, त्यामध्ये ते त्यांचा जवळील दुकानदारांना औषधे पुरवित असे.