"नवा करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र (नवा करार)
 
ओळ १:
'''नवा करार''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Καινὴ Διαθήκη, [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]: NEW TESTAMENT) म्हणजे [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्मातील]] [[बायबल|बायबलसंबंधित]] ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी दुसऱ्या, तुलनेने उत्तरकालीन भागातील ग्रंथांचा संच होय. पहिल्या भागातील संच [[जुना करार]] या नावाने ओळखला जातो. नव्या कराराला '''ग्रीक नवा करार''' किंवा '''नवा कायदा''' या नावांनीही उल्लेखले जाते.
 
* [https://www.jw.org/mr/प्रकाशने/बायबल/bi12/पुस्तके/ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र (नवा करार)]
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नवा_करार" पासून हुडकले