"वसंतोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
सुधारले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{वर्ग}}
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे पुण्यामध्ये "वसंतोत्सव" हा संगीतच महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सदर केले जाते.{{संदर्भ संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.हवा}}
 
२०११ मध्ये पार पडलेले कार्यक्रम असे...
वसंतोत्सव - २१, २२ आणि २३ जानेवारी २०११:
सं. ५ ते १०, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग