"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ७१:
 
[[जानेवारी २६]], [[इ.स. १९३१|१९३१]] च्या दिवशी, [[कोलकाता|कोलकात्त्यात]] सुभाषबाबू [[तिरंगा|तिरंगी ध्वज]] फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु [[भगत सिंग|सरदार भगतसिंग]] आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. [[भगत सिंग|भगतसिंगांची]] फाशी रद्ध करावी ही मागणी [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे [[महात्मा गांधी|गांधींजीना]] मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व [[भगत सिंग|भगतसिंग]] आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. [[भगत सिंग|भगतसिंगांना]] वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, [[महात्मा गांधी|गांधींजी]] व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
 
==सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्धे ==
# सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला.
# सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
# सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
# नेताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
# डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
# जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.
# नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
# नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.
# सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.
# आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.
# सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
# आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.
# आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.
# 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.
 
== कारावास ==