"जालियनवाला बाग हत्याकांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सुबोध कुलकर्णी ने पुनर्निर्देशन ठेउन लेख जलियांवाला बाग हत्याकांड वरुन जालियनवाला बाग हत्याकांड ला हलविला: योग्य शीर्षक
छो जालियनवाला बाग हत्याकांड महत्वाचे मुद्धे
ओळ ८:
 
योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.
 
==जालियनवाला बाग हत्याकांड महत्वाचे मुद्धे ==
# 20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.
# सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.
# 16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.
# कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.
 
== हत्याकांड ==