"सायमन कमिशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन''' ऊर्फ '''सायमन कमिशन''' हे [[इ.स. १९२७|१९२७]] साली [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या वसाहतींत]] घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती १९१९ या कायद्याप्रमाणे झाली,या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती.१९१९ च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.या आयोगाचे अध्यक्ष सर [[जॉन सायमन]] यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास ''सायमन कमिशन'' असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी [[लाहोर|लाहोरातील]] एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात [[लाला लजपतराय]] गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.{{संदर्भ हवा}}
==सायमन कमिशन महत्वाचे मुद्धे ==
# सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
# वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.
# नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.
# 1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
# सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
# 12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.
 
==कमिशन नेमण्याची कारणे==