"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

संदर्भ हवा
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
(संदर्भ हवा)
| संकीर्ण =
}}
'''शिवराम महादेव परांजपे''' (जन्म: महाड, २७ जून, [[इ.स. १८६४]] - २७ सप्टेंबर, [[इ.स. १९२९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध 'काळ' या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.{{संदर्भ हवा}}
 
== जीवन ==
‘प्रणयिनीचा मनोभंग’ हे ठाकूरसिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानले जाते. नागानंद, अभिज्ञानशाकुंतल, मृच्छकटिक ह्या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत.
 
शि.म.परांजपे हे कथालेखकही होते. आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’, ‘प्रभाकरपंतांचे विचार’ या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. रत्‍नाकर मासिकातून त्यांचे लेखन प्रकाशित होत असे. [[वि. का. राजवाडे]] यांच्या भाषांतर मासिकाच्या कामात त्यांचा सहभाग होता.{{संदर्भ हवा}}
 
== प्रकाशित साहित्य ==
५,७३७

संपादने