"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

रचना
(रचना)
शिवराम महादेव परांजपे
 
शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म २७ जुन १८६४ रायगड जिल्हातील महाड मध्ये झाला .यांचे शिक्षण हे महाड रायगड व पुण्यात झाले .त्या वेळेस परांजपे यांना रत्नागिरीच्या शाळेत विष्णुशास्त्री चिपळूणकर हे शिक्षक होते,१८८४ मध्ये संस्कुतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळणारे पहिले विद्यार्थी होते त्यानंतर हे लोकमान्य टिळकांचा.चळवळीत भाग घेतला .
पारतंत्र्याची प्रचंड चीड मनात होती त्यानंतरते केसरी ,पुणे वैभव मध्ये लिहित धार्मिक,सामाजिक ,राजकीय ऐतिहासिक, विषयावर चर्चा करणारे साप्ताहिक अशी जाहिरात करून २५ मार्च १८९८ रोजी ‘काळ’हे वर्तमान पत्र सुरु केले.
रघुनाथ पवार
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
५,७३७

संपादने