"शिवाजीराव अनंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४७:
शिवाजीराव भोसले एक सुपरिरित व्याख्याते होते. भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी संत, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्यान देत. त्यांपैकी काही व्याख्यानमाला अशा :-
 
वसंत व्याख्यानमाला, पुणे आकाशवाणी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला, कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक उभारण्यासाठी शीला स्मारक समिती व्याख्यानमालावतीने देशभर व्याख्यानमालेचे आयोजन केले होते वगैरे.
 
==स्मृती पुरस्कार==