"काळ (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: काळ या वृत्तपत्राची सुरवात शिवराम महादेव परांजपे यांनी केली.हे...
 
छोNo edit summary
ओळ १:
काळ या वृत्तपत्राची सुरवात शिवराम महादेव परांजपे यांनी केली.हे पत्र सुरु झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता.पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरु करण्याचे धाडस यांनी दाखविले.
"घार्मिक,सामाजिक,राजकीय,ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची नि:पक्षपाताने व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे साप्ताहिक " अशी जाहिरात करून २५ मार्च १८९८ रोजी शिवरामपं