"कला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७२० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
 
== कलेचे उपयोग ==
कला हि विविध गोष्टीतून आपणास दिसनदिसून येत असते. हि कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे लागते. अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व त्यामुळे मानवी संस्कृती कशी अबाधित राहते ते यातून आपणास दिसून येते.
 
१. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो.
 
२. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो.
 
==[[तत्त्वज्ञान]]==
कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला!