"कोफी अन्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
| तळटीपा =
}}
'''कोफी अन्नान''' (जन्म: ८ एप्रिल १९३८ - मृत्यू: १८ ऑगस्ट २०१८) हे [[घाना]] देशामधील एक मुत्सद्दी व [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] माजी [[संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|सरचिटणीस]] आहेत. जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ दरम्यान ह्या पदावर राहिलेले अन्नान हे सातवे सरचिटणीस होते. जगात शांतता राखण्यासाठी झटण्याबद्दल २००१ सालचे [[नोबेल शांतता पारितोषिक]] अन्नान व संयुक्त राष्ट्रे ह्यांना विभागून दिले गेले होते. अन्नाननी आपल्या कारकिर्दीमध्ये [[एड्स]] रोगाचा [[आफ्रिका]] खंडावरील वाढता विळखा थांबवण्यासाठी परिश्रम केले होते तसेच [[मानवी हक्क]] जपण्यावर त्यांनी प्राधान्य दिले. २००३ सालच्या [[अमेरिका]] व [[युनायटेड किंग्डम]] ह्यांनी केलेल्या [[इराक]]वरील हल्ल्याला अन्नान ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
 
२००३ साली [[भारत सरकार]]ने अन्नानना [[इंदिरा गांधी पुरस्कार]] देऊन गौरवले. भारत सरकार व घाना सरकारांनी एकत्रितपणे [[आक्रा]] येथे ''घाना-इंडिया कोफी अन्नान सेंटर ऑफ एक्सलन्स इन आय.सी.टी.'' ह्या [[माहिती तंत्रज्ञान]]ामधील उच्च शिक्षण संस्थेची स्थापना केली.