"स्वामी रामानंद तीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
अधिकृत नाव
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = स्वामी रामानंदतीर्थरामानंद तीर्थ
| चित्र =
| चित्र रुंदी =
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''स्वामी रामानंदतीर्थरामानंद तीर्थ''' (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) ([[ऑक्टोबर ३]], [[इ.स. १९०३|१९०३]] हे [[संन्यासी]] व [[हैदराबाद मुक्तिसंग्राम|हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे]] नेतृत्व करणारे [[मराठी]] चळवळकर्ते होते. रामानंदतीर्थरामानंद तीर्थ यांचा जन्म [[विजापूर]] जिल्ह्यातील [[सिंदगी]] या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण [[सोलापुर]] येथील सरकारी शाळेत झाले. [[उस्मानाबाद]] जिल्ह्यातील [[हिप्परगा]] या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायणतीर्थनारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंदतीर्थरामानंद तीर्थ झाले. [[अंबेजोगाई]] या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtra%20che%20Shilpkar%20-%20Swami%20Ramanand%20Tirtha.pdf|शीर्षक=महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ|last=|first=|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref>
 
==हैदराबाद मुक्तिसंग्राम==
[[हैदराबाद]] येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने [[मराठवाड्यातील|मराठवाडा]] [[हिंदू]] जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. या साठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामीजी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामीजी कार्यकर्त्यांसह सत्याग्रहासाठी हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी हटवली.<br>
 
‘हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंदतीर्थरामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हीजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, [[बाबासाहेब परांजपे]]. [[गोविंदभाई श्रॉफ]] हे तरूण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंदतीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.<br>
 
तत्कालीन गृहमंत्री [[सरदार वल्लभभाई पटेल]] यांनी सशस्त्र कारवाई करून निजामाला शरण आणले. [[हैदराबाद संस्थान]] १७ सप्टेंबर १९७४ रोजी भारतात विलिन झाले.
ओळ ३७:
==स्मृती==
*एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
*यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ [[नांदेड]] येथील मराठवाडा विद्यापीठाला [[स्वामी रामानंदतीर्थरामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] असे नाव दिले.
*[[अंबाजोगाई]] येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे चालविले जाते.
*[[उस्मानाबाद]] येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.
ओळ ४३:
{{संदर्भनोंदी}}
 
{{DEFAULTSORT:रामानंदतीर्थरामानंद तीर्थ}}
[[वर्ग:हैदराबाद मुक्तिसंग्राम]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]