"चित्रबलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
}}
 
'''चित्रबलाक''', किंवा '''चाम ढोक''' किंवा हा करकोचा जातीचा पक्षी असून दिसायला सुंदर आहे. हा पक्षी आकाराने साधारणपणे गिधाडाच्या आकाराचा असून पाणथळी जागेत आढळतो. सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता त्याची उंची ९५-१०० सें. मी. भरते तर उडतांना पंखांच्या बाजूने लांबी १५०-१६० सें. मी. भरते.
 
चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.