"अंजली जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. '''अंजली जोशी''' या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी डॉ. [[अल्बर्ट एलिस]] यांनी मुळापासून विकसित केलेल्या विवेकनिष्ठ [[मानसशास्त्र|मानसोपचारशास्त्राच्या]] अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे.{{संदर्भ हवा}} त्या मुंबईतील एल.एन. वेलिंगटन मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूटमध्ये सहप्राध्यापक आहेत,
 
== पुस्तके ==
ओळ ९:
* मी अल्बर्ट एलिस (व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी)
* Life After Dark : Memoirs of an Artist and Tapestry Designer (अनुवादित; मूळ मराठी पुस्तक 'झल्लाळ', लेखक [[प्रभाकर नाईक साटम]])
* Rational Emotive Behaviour Therapy Integrated (सहलेखक - कि.मो. फडके)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
* विरंगी मी विमुक्त मी (ललितलेखसंग्रह; या पुस्तकाला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.)
* विवेकी पालकत्व