"चार्ली चॅप्लिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५७:
[[चित्र:Charles-chaplin 1920.jpg|thumb|right|250px|चार्ली चॅप्लिन]]
[[चित्र:Charlie Chaplin-waterville.jpg|thumb|right|250px|चार्ली चॅप्लिन]]
''सर'' '''चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर''', ऊर्फ '''चार्ली चॅप्लिन''', ([[एप्रिल १६]], [[इ.स. १८८९]] - [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९७७]]) हा [[मूकपट|मूकपटांध्येमूकपटांमध्ये]] अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलर ला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले.
या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले.
 
==हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे महान विचार==