"गोविंद विनायक करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
वडिलांचे पूर्ण नाव
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ १९:
| टोपण_नाव = विंदा, विंदा करंदीकर
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट २३]], [[इ.स. १९१८|१९१८]]
| जन्म_स्थान = [[मालवण]धालवली ], [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]]
| मृत्यू_दिनांक = [[मार्च १४]],[[इ.स. २०१०|२०१०]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]],महाराष्ट्र.
ओळ २६:
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, समीक्षण,[[विरूपिका]]
| विषय =मराठी
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[अष्टदर्शने]], [[स्वेदगंगा]]
ओळ ३३:
| पुरस्कार = [[ज्ञानपीठ पुरस्कार]], [[कबीर सन्मान]],<br>
[[जनस्थान पुरस्कार]], [[कोणार्क सन्मान]]
| वडील_नाव = विनायक हरी करंदीकर
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = [[सुमा गोविंद करंदीकर]] (कु .कुसुम दामले )
| अपत्ये = नंद्कुमार,आनंद (नंदू ) जया, उदय , सौ .जयश्री काळे
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ४८:
विंदाचे वडील विनायक करंदीकर [[कोकण|कोकणात]] [[पोंभुर्ला]] येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण [[कोल्हापूर]] येथे पूर्ण केले. [[हैदराबाद मुक्तिसंग्राम|हैदराबाद मुक्ती संग्रामात]] भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. [[बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी]], [[रामनारायण रुईया महाविद्यालय]] , [[मुंबई]], [[एस.आय.ई.एस. कॉलेज]] इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, [[इ.स. १९७६]] मध्ये व्यावसायिक आणि [[इ.स. १९८१]]सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.
 
विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी [[सुमा करंदीकर]] या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगी सौ .जयश्री विश्वास काळे आणि नंदू आनंद आणि उदय असे दोन मुलगे आहेत.
 
== ज्ञानपीठ पुरस्कार ==