"चंद्रशेखर आझाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
व्याकरण दुरुस्ती
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (व्याकरण दुरुस्ती)
 
== मृत्यू ==
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, [[अलाहाबाद]] मधील [[अल्फ्रेड पार्क]] येथे 'सुखदेव राजगुरु या क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार का झाला. त्यांनी का एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव ''चंद्रशेखर आझाद मैदान'' असे करण्यात आले.
 
 
२१७

संपादने