"रासबिहारी बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय स्वातंत्र्य सेनानी
Content deleted Content added
नवीन पान सुरु केले
(काही फरक नाही)

०९:५६, १७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

रासबिहारी बोस (बांग्ला: রাসবিহারী বসু) (मे २५, इ.स. १८८६; सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी - जानेवारी २१, इ.स. १९४५; टोकियो, जपान) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेनेचे या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.

रासबिहारी बोस

जन्म: मे २५, इ.स. १८८६
सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी, ब्रिटिश भारत
मृत्यू: जानेवारी २१, इ.स. १९४५
टोकियो, जपान
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: इंडियन इंडिपेन्डेन्स लीग
इंडियन नॅशनल आर्मी
धर्म: हिंदू


संदर्भ

बाह्य दुवे