"जन गण मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२०८ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
(अविश्वकोशीय मजकूर काढून टाकला)
 
 
 
== वाद ==
या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या]] १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी [[जॉर्ज पाचवा, इंग्लंड|जॉर्ज पाचवा]] याचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही कविता देवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले जाते.
 
== प्रवाद ==
१३,४४८

संपादने