"विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" ला ने संरक्षित केले: अत्यधिक वाचकभेटींचे पान ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
साचा काढला
ओळ १:
{{अर्ध संरक्षित}}{{धोरण}}
{{लघुपथ|[[विपी:शीर्ष]]}}
लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेत व देवनागरी लिपीत असावीत. अगोदर अनुमती न घेता केलेली व देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही, त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य साहाय्य पाने इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकांच्या मदतीने आणखीही साहाय्य-पाने तयार केली जातील, परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.