"राणी गाइदिन्ल्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर घातली
ओळ २:
वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एक राजकीय चळवळमध्ये सामील झाल्या.
१९३२ मध्ये १६ वर्षांचा असताना गाइदिन्ल्यू यांना अटक करण्यात आली आणि त्यांना ब्रिटीश राज्यकर्त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.त्यांना जवाहरलाल नेहरू १९३७ मध्ये शिलाँग कारागारात भेटले आणि त्यांनी आपली सुटका करण्याचे वचन दिले.नेहरूंनी त्यांना "राणी"ही पदवी दिली.
 
१९४८ मध्ये त्या भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेल मधून सुटून आल्या.आपल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करत राहिल्या.त्यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून सन्मानित करण्यात आले आणि त्याला भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.