"राणी गाइदिन्ल्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
भर घातली
ओळ १:
राणी गाइदिन्ल्यू(१९१५-१९९३) ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेते होते. ज्यांनी भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले.
वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एक राजकीय चळवळमध्ये सामील झाल्या.
१९३२ मध्ये १६ वर्षांचा असताना गाइदिन्ल्यू यांना अटक करण्यात आली आणि त्यांना ब्रिटीश राज्यकर्त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.त्यांना जवाहरलाल नेहरू १९३७ मध्ये शिलाँग कारागारात भेटले आणि त्यांनी आपली सुटका करण्याचे वचन दिले.नेहरूंनी त्यांना "राणी"ही पदवी दिली.