"मदनलाल धिंग्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.
→‎कर्झन वायलीचा खून: माहितीत भर घातली.
ओळ ३५:
 
== कर्झन वायलीचा खून ==
ते [[होमरूल लीग]] व सावरकरांच्या [[अभिनव भारत]] या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर [[खुदिराम बोस]] व [[कन्हैयालाल]] या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये [[इंडियन नॅशनल असोसिएशन]]च्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=xINeDwAAQBAJ&pg=PT724&dq=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2+%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj_ureYnvHcAhWEs48KHW0yDxgQ6AEILjAB#v=onepage&q=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&f=false|title=सुवर्णकलश / Suvarna Kalash|date=2018-06-02|publisher=Ramakrishna Math, Nagpur|isbn=9789388071819|language=mr}}</ref>; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांनायांच्या अटकवडिलांचा होऊनस्नेही होता.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qJweAAAAMAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2+%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&dq=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2+%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjwr57no_HcAhULs48KHbyZBuAQ6AEIWDAH|title=Śodha Sāvarakarāñcā|last=Phadke|first=Y. D.|date=1984|publisher=Śrīvidyā Prakāśana|language=mr}}</ref> या खुनाबद्दल मदनलाल यांना [[फाशी]]ची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.
 
== शेवटचे वक्तव्य ==