"मदनलाल धिंग्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कर्झन वायलीचा खून: संदर्भ जोडला.
माहितीत भर घातली.
ओळ ३६:
== कर्झन वायलीचा खून ==
ते [[होमरूल लीग]] व सावरकरांच्या [[अभिनव भारत]] या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर [[खुदिराम बोस]] व [[कन्हैयालाल]] या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये [[इंडियन नॅशनल असोसिएशन]]च्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=xINeDwAAQBAJ&pg=PT724&dq=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2+%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj_ureYnvHcAhWEs48KHW0yDxgQ6AEILjAB#v=onepage&q=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&f=false|title=सुवर्णकलश / Suvarna Kalash|date=2018-06-02|publisher=Ramakrishna Math, Nagpur|isbn=9789388071819|language=mr}}</ref>; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. मदनलाल यांना अटक होऊन [[फाशी]]ची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.
 
== शेवटचे वक्तव्य ==
फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=xINeDwAAQBAJ&pg=PT724&dq=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2+%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiQ8uGooPHcAhULUI8KHf--C3AQ6AEILjAB#v=onepage&q=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&f=false|title=सुवर्णकलश / Suvarna Kalash|date=2018-06-02|publisher=Ramakrishna Math, Nagpur|isbn=9789388071819|language=mr}}</ref>
 
==नाटक==