"मंगल पांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गावाचे नाव दुरुस्त केले
विभाग पुनर्रचना
ओळ ४४:
 
==प्रेरित चित्रपट==
आमीर खानचा ''मंगल पांडे: द राइजिंग'' हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला. केतन मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात अमीर खान, राणी मुखर्जी या कलाकारांनी मुख्य पात्रांची भूमिका पार पाडली.<ref>{{IMDb title|0346457|Mangal Pandey: The Rising}}</ref>
===द राइजिंग (२००५)===
आमीर खानचा हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला. केतन मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात अमीर खान, राणी मुखर्जी या कलाकारांनी मुख्य पात्रांची भूमिका पार पाडली.
<ref>{{IMDb title|0346457|Mangal Pandey: The Rising}}</ref>
 
===व्हाइट टीथ (२०००)===
इस्माईल इकबाल हे मंगल पांडेचे वंशज आहेत, व त्यांच्या आयुष्याभोवती हा चित्रपट फिरतो.
 
===द रोटी रिबेलियन (२००५)===
पांडेचे जीवन ''द रोटी रिबेलियन'' या सुप्रिया करुणाकरन लिखित आणि दिग्दर्शित नाटकाचा विषय होता. हे नाटक स्पर्ष या थिएटर ग्रुपने आयोजित केले होते आणि जून २००५ मध्ये हैदराबादमधील आंध्र सरस्वती परिषदेच्या द मुव्हिंग थिएटरमध्ये मध्ये सादर केले होते.<ref>{{cite news |url=http://www.hindu.com/mp/2005/06/08/stories/2005060800760400.htm|work=The Hindu |title=Review of ''The Roti Rebellion''|date=8 June 2005|language=इंग्रजी}}</ref>