"मंगल पांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मजकूर दुरुस्ती व संदर्भ जोड
संदर्भ जोडले. मजकूर घातला
ओळ २८:
 
==बालपण आणि शिक्षण==
मंगल पांडे यांचा [[जन्म]] उत्तर प्रदेशातील [[बालिया|फैजाबाद]]<nowiki/> जिल्ह्यातील [[नगवा|दुगवा रहीमपुर]] या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला.<ref>{{cite web |url=http://www.britannica.com/EBchecked/topic/1978989/Mangal-Pandey |title=Mangal Pandey: Indian soldier |first=Shanthie Mariet |last=D'Souza |work=Encyclopædia Britannica}}</ref><ref name="Mangal Pandey 2005">''Mangal Pandey: True Story of an Indian Revolutionary'', 2005, Rupa & Co. Mumbai</ref> त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. [[नेमबाजी]], [[तलवार]][[युध्द]] इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या [[हिंदू]] धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते. १८४९ मध्ये ते बंगाल सैन्यात सामील झाले. मार्च १८५७ मध्ये पांडे ३४व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री (बी.एन.आय.) च्या ५ व्या कंपनीत एक सैनिक म्हणून काम करीत होते.
 
==कारकीर्द==