"भारताची फाळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात सुधारणा केली
दुवे दुरुस्ती
ओळ ३:
[[चित्र:Partition of India.PNG|thumb|right|१९४७ साली [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्याचा]] भारतीय उपखंड तीन (पुढे चार) राष्ट्रांत विभाजित झाला. यात आजचा [[भारत]], ब्रह्मदेश, ([[म्यानमार]], [[श्रीलंका]], व [[पाकिस्तान]] (पूर्व पाकिस्तान व आजचा [[बांग्लादेश]] आदींचा समावेश होता.)]]
 
अखंड हिंदुस्थानची फाळणी होऊन १४ ऑगस्ट [[१९४७]] रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी [[भारत]] हे देश अस्तित्वात आले.
 
== फाळणीपूर्वी ==
ओळ ९:
[[चित्र:Refugees en route to Pakistan;.jpg|thumb|300px|right|फाळणीबाधित लोक]]
 
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली [[डाक्काढाका]] शहरात [[अखिल भारतीय मुस्लिम लीग]] पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त [[महंमद अली जीना]] यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याकाँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या]] नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.
 
== फाळणी प्रक्रिया ==
प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकार्‍याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. [[जुलै १८]], [[१९४७]] रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे [[काश्मीर समस्या।काश्मीरसमस्या|काश्मीर समस्येचा]] उदय झाला.
 
=== लोकस्थलांतर ===
ओळ ३८:
== बाह्य दुवे ==
* [http://www.frontlineonnet.com/fl1826/18260810.htm 'फ्रंटलाईन' पत्रिकॆमधील लेखन]
*{{वेबॅक आर्काईव्ह |url=http://www.frontlineonnet.com/fl1826/18260810.htm |date=20050306022235}}
* [http://www.storyofpakistan.com पाकिस्तानची जन्मकथा]
* {{Cite websantosh | शीर्षक = बँटवारे की लकीर | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC हिंदी | दिनांक = | अॅक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/hindi/resources/idt-sh/partition_timeline_hindi | भाषा = hi | अवतरण = ये कहानी 70 साल पहले की है, जब देश दो हिस्सों में बँट गया-- भारत और पाकिस्तान. विभाजन के इतिहास से जुड़ी कुछ अहम तारीख़ों पर एक नज़र. }}