"इ.स. १९५१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
उत्पात काढला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{वर्षपेटी|1951}}
{{वर्षपेटी|1951}}कोणाची आहे माहिती नाही पण खरच खूप मस्त आहे एकदा नक्की वाचा..
 
मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला.
.
म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा....
.
मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला,
.
"अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ?
.
सकाळी फोन करता आला नसता का ?"
.
शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला.
.
काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला,
.
तब्बल दोन तास बोलला.
.
नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली
.
तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला,
.
शेवटी तिनंच फोन कट केला..
.
नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला.
.
आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, "बाबा, सकाळी करायचा ना फोन ...
.
आताच आईचा फोन येऊन गेला. तिने ..."
.
वडील म्हणाले, "मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की
.
तुझी आई खरंच वेडी आहे,
.
मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली.
.
खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे.
.
पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते,
.
की तातडीनं ऑपरेशन करून मूल ॲबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल.
.
पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती.
.
तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची.
.
रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा.
.
संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता.
.
त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत !
.
पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली.
.
डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की
.
तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून ...
.
तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
.
आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली
.
त्याबद्दल तिला माफ कर.
.
एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते
.
आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का
.
.... फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता.
.
असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला.
.
मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता.
.
सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला.
.
आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली.
.
वडील म्हणाले , "ती नेहमी म्हणायची,
.
आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही.
.
आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन.
.
" आई म्हणाली, "असू द्या हो माफ करा त्याला ...."
.
आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं.
.
तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते
.
तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते
.
पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.
🍥☝🏽एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही...
 
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही...
 
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं...
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही...🍥☝🏽
 
*👏आई & बाबा*👏
 
==ठळक घटना आणि घडामोडी==
* [[जानेवारी ४]] - [[कोरियन युद्ध]] - [[चीन]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्याने [[सेउल]] काबीज केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५१" पासून हुडकले