"बहादूरशाह जफर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
साचा, रचना
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Bahadur Shah II.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}} याचे चित्र (इ.स. १८५४)]]
'''अबू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाहा जफर''' ऊर्फ '''बहादूरशाहा जफर''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: ابو ظفر سِراجُ الْدین محمد بُہادر شاہ ظفر ;) ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १७७५]] - [[नोव्हेंबर ७]], [[इ.स. १८६२]]) हा [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याचा]] शेवटचा सम्राट व [[तिमूरी घराणे|तिमूरी घराण्यातील]] अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट [[दुसरा अकबरशाह]] व त्याची हिंदू राजपूत बायको ''लालबाई'' यांचा पुत्र होता. वडिलांच्या मृत्यूनंतर [[सप्टेंबर २८]], [[इ.स. १८३७]] रोजी तो राज्यारूढ झाला. ब्रिटिश जुलमी सत्तेविरुद्ध झालेल्या [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|इ.स. १८५७ च्या उठावानंतर]] ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बहादूरशाहाला [[ब्रिटिश बर्मा|ब्रिटिश बर्म्यात]] [[यांगून|रांगून]] येथे हद्दपार करून स्थानबद्ध करून ठेवले. [[नोव्हेंबर ७]], [[इ.स. १८६२]] रोजी रांगून येथेच स्थानबद्धतेत त्याचा मॄत्यू झाला.<br>
 
बहादूरशहा जफर हा १८५७ च्या उठावाच्यावेळी पूर्ण चळवळीचे नेतृत्त्व करीत होता. त्यावेळी तो दिल्लीचा नवाब होता. यास [[मंगल पांडे]] ,[[तात्या टोपे]],[[झाशीची राणी]],१८४९ साली निवर्तलेल्या [[पंजाब प्रांत (ब्रिटिश भारत)|पंजाबच्या]] रणजीतसिंह या राजाच्या पत्नीने देखील पाठिंबा दिला होता. भारतातील तमाम संस्थाने खालसा केल्याने, तनखे रद्द केल्याने सर्व राजांच्या मनातही असंतोष खदखदत होता व अशा राजांनीही १८५७ च्या उठावास सक्रिय पाठिंबा दिला होता. यावेळी संस्थानांची अवस्था बिकट होती. या सर्व कारणांमुळे स्फोट होणे साहजिकच होते म्हणून उठावाचे केंद्र [[दिल्ली]] असावे असे ठरले.त्यावेळी बहादूरशहा जफर हा नवाब असल्याने त्याच्याकडे हे नेतृत्त्व आले. यावेळी त्याचे वय ९५ होते.
{{संदर्भ हवा}}
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://gdhar.com/2008/05/11/qalaam-e-zafar/|कलाम-ए-जफर - बहादूरशाहाच्या काव्यरचना|हिंदी}}
 
==संदर्भ==
 
[[वर्ग:भारताचा इतिहास]]