"खुदाई खिदमतगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

अहिंसक आंदोलन
Content deleted Content added
नवीन पानाची सुरुवात केली
(काही फरक नाही)

२१:३८, १४ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

खुदाई खिदमतगार (Pashto: خدايي خدمتگار शब्दशः "देवाचे सेवक") ब्रिटीश भारतातील (आता पाकिस्तान मध्ये) पश्चिमोत्तर सीमान्त प्रांतात ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ानद्वारे चालवलेले एक अहिंसक आंदोलन होते.

ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान (डावीकडे) महात्मा गांधी (उजवीकडे) यांचे ई. स. १९४०चे चित्र