"लहुजी राघोजी साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३८३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
माहितीचौकट टाकली
छो (वर्ग जोडला)
(माहितीचौकट टाकली)
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव =वस्ताद लहुजी साळवे
| चित्र =
| चित्र रुंदी = 200px
| चित्र शीर्षक =
| जन्मदिनांक = [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १७९४]]
| जन्मस्थान = पेठ, पुरंदर जिल्हा, [[महाराष्ट्र]], ब्रिटिश [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८८१]]
| मृत्युस्थान =
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
| संघटना = [[हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन]] </br>नौजवान भारत सभा
| ग्रंथलेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = राघोजी साळवे
| आई नाव = विठाबाई
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''लहुजी राघोजी साळवे''' (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते '''लहुजी वस्ताद''' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ल्याच्या]] पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका [[मांग]] कुटूंबात झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘''राऊत''' या पदवीने गौरविले होते.'''
 
२१७

संपादने